अर्थ : कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा व्यवसाय.
उदाहरणे :
शासनाने उद्योगधंद्यांची वाढ व्हावी ह्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.
समानार्थी : उद्यम, उद्योग, उद्योगधंदा, कारखानदारी
उद्योग व्यवसाय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udyog vyavsaay samanarthi shabd in Marathi.